पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक

268 0

पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे वडील नारायण केशव रासने (वय ९३) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.