पुणे : राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करन्यात येणार आहे. एखादया पीडितेची ओळख मिडियासमोर आणणे चुकीचे आहे अशी भूमिका महिला अयोग्य अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. तसेच यासंदर्भात पोलीस महासंचालकाना महिला आयोग पत्र लिहिणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
