Breaking News

मोठी बातमी : हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली

430 0

पुणे : हवेली तालुक्यातून मोठी बातमी समोर येते आहे. हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली आहे. ईव्हीएम वर 411 मतदान झाले असताना 408 मतदान दाखवत आहे. मतमोजणी प्रक्रियेवर पिंपरी सांडस ग्रामस्थानीं आक्षेप घेतला आहे.

उपडेट करत आहोत …

 

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide