Breaking News

CRIME NEWS : पुण्याच्या दिशेने येणारा लाखो रुपयांचा गुटखा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पकडला

478 0

पुणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी राजगड पोलीस चौकीच्या हद्दीतील सुमारे 25 ते 30 लाखांचा गुटखा पकडला आहे. पुणे शहराकडे येणार हा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू करण्यात आले होते. त्यानुसार शिंदेवाडी येथे पकडण्यात आलेला हा 25 ते 30 लाखाचा गुटखा स्थानीक पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे. यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणातील प्रमुख डिस्ट्रीब्यूटर असलेले मयूर अग्रवाल याचा तपास सुरू आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!