मोठी बातमी : भूपेंद्र पटेल पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटलांची पत्रकार परिषदेत घोषणा

221 0

गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढी यश मिळाले नव्हते तेवढे यश आज गुजरातमध्ये भाजपने मिळवल आहे. 182 जागांपैकी 154 जागांवर भाजपने आपला झेंडा रोवून शपथविधीच्या हालचालींना देखील सुरुवात झाली आहे.

TOP NEWS MARATHI LIVE : गुजरातमा कोण जीतशे ? भाजप, काँग्रेस की आप ? गुजरात विधानसभा निवडणूक निकाल LIVE

प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली आहे. यामध्ये भूपेंद्र पटेल हे पुन्हा एकदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

TOP NEWS MARATHI: गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक विशेष : कोणत्या पक्षाला किती टक्के मिळाली मतं; काय सांगते निवडणूक आयोगाची आकडेवारी

Share This News
error: Content is protected !!