राष्ट्रवादीचे राज्यपालांना काळे झेंडे दाखवत आंदोलन; राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे- पाटील आक्रमक

294 0

पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्त्याबाबत वाद क्षमतांना दिसत नाहीये. सातत्याने राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यात यावा हि मागणी होते आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने पुण्यात आले आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला कार्यकर्त्यां आक्रमक झाल्या होत्या. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात अली आहे. पोलिसांनी या महिला आंदोलनकर्त्यांना ताब्यात ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!