थोड्या कामानंतर लगेच थकवा जाणवतो ? कोणत्याही कामात उत्साह येत नाही… फक्त हा आयुर्वेदिक उपाय करून पहाचं !

529 0

HEALTH-WELTH : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक वेळा थोडे काम झाले कि थकवा येतो. वय कोणतेही असुद्या थोड्याश्या कामाने थकवा येणे सामान्य नाही. यास अनेक करणे असतात. पण आज तुम्हाला असा एक सोपा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचा थकवा, आळस सहज दूर होईन.

यामुळे रक्तवाढीस देखील मदत मिळते. तर मग सर्वात प्रथम काळ्या मनुका स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या चांगल्या गाईच्या तुपात परतून काढा. आणि परतत असताना त्यावर सैंधव मीठ भुरभुरून घाला.

See the source image

आता हे मनुके सकाळी तर चावून खावेतच, त्यासह दिवसभरातून जमतील तेव्हा चावून खावेत. त्यामुळे थकवा दूर होण्यास नक्की मदत मिळेल.

Share This News
error: Content is protected !!