पुणे : अग्निशमन दलाच्या मुख्यालयात ‘संविधान दिवस’ निमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन
पुणे : भारतीय संविधान ज्या दिवशी स्वीकारले गेले, तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस “संविधान दिवस” म्हणून साजरा केला जातो. अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज “संविधान दिवस” निमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आला आहे.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1596395230743646214?s=20&t=ROTnZHmLQiyaWU1l_L0fHQ
