पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीश याडगीकर यांनी नुकतीच माध्यमांना दिलीये. ते डोळे उघडतायत, त्यांच्या पायांची हालचाल देखील होतेय. पुढील 48 तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो, असंही याडगीकर यांनी म्हटलंय. पाहूयात, शिरीश याडगीकर काय म्हणालेत…
