URFI JAVED : आता २ मोबाईल्स पासून बनवला असा ड्रेस; उर्फीच्या फॅशन सेन्सवर तुमचं मत काय ?

762 0

उर्फी जावेद आणि तिचा फॅशन सेन्स याविषयी खरंतर नव्याने काही सांगायला नकोच… जी वस्तू हाती लागेल त्याच्यापासून तिचा आऊटफिट तयार करते. यावरून ती बऱ्याच वेळा ट्रोल देखील होत राहते.

See the source image

पण तिने तिचे असे चित्र विचित्र फोटो पोस्ट करणं काही थांबवलं नाही. आता नुकताच तिने जो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिचा आऊटफिट केवळ दोन फोन्स दिसत आहेत.

See the source image

या फोन्स पासून तिने तिचा प्रायव्हेट पार्ट झाकला आहे. आणि वरतून एक कोट घातला आहे. नेहमीप्रमाणे तिच्या या फोटोमुळे काही जण तिला ट्रोल करत आहेत. तर काही जण तिला प्रोत्साहित करत आहेत.

See the source image

चला तर मग पटकन कमेंट करून सांगा तुम्हाला तिचा फॅशन सेन्स नक्की कसा वाटतो.

See the source image

Share This News
error: Content is protected !!