BIG BREAKING : कोथरूडच्या श्रावणधारा सोसायटीत भीषण आगीची घटना VIDEO

451 0

पुणे : आताच मिळालेल्या माहिती नुसार कोथरुडमधील आशिष गार्डन जवळ, श्रावणधारा सोसायटीत एका फ्लॅट मध्ये भीषण आग लागली आहे.

अग्निशमन दलाकडून ०५ फायरगाड्या व ०१ वॉटर टँकर रवाना करण्यात आले आहेत. या घटनेनं नागरिकांनाच एकाच गोंधळ उडालेला आहे. आग नक्की कशामुळे लागली आहे हे अद्याप समजू शकले नाही.

 

Share This News
error: Content is protected !!