छगन भुजबळ म्हणतात; “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटच देत नाहीत…!” वाचा सविस्तर

377 0

शिंदे गटाचे आमदार, उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून आरोप करत होते, पण मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाही असा दावा केला आहे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी … इतकंच काय तर मी कॉल केल्यावर कॉल ही घेत नाही, याशिवाय मॅसेजला कधीतरी रिप्लाय करतात असं भुजबळ यांनी म्हंटले आहे. 

फोन केला तर फोनला रिस्पॉन्स देत नाहीत. एखादवेळेस मॅसेजला रिप्लाय देतात. त्यामुळे त्यांना भेटावे कसे, याचा मार्गच मला सापडत नाहीये, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

Share This News
error: Content is protected !!