MAHARASHTRA POLITICS : संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, म्हणाले …

467 0

मुंबई : खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात तीन महिने ते कारागृहात होते. काल संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

सुटका झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आणि त्यानंतर शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.

त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत काय म्हणाले आहेत हे पाहुयात..

Share This News
error: Content is protected !!