ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद भुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1224 0

पुणे : ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद भुते यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाराणसीमध्ये कुटुंबासोबत गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

30 वर्ष त्यांनी मीडिया क्षेत्रामध्ये आपले योगदान दिले. सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया, मिड डे सारख्या वृत्तपत्रांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.

Share This News
error: Content is protected !!