सिंहगड रस्त्याने येत असल्यास सावधान! सिहंगड रस्ता येथे पानमळा ते राजाराम पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने अपघाताची शक्यता PHOTO

439 0

पुणे : आज सकाळी ०६•४० वाजता सिहंगड रस्ता येथे पानमळा ते राजाराम पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात ऑईल सांडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी (सिहंगड व जनता अग्निशमन केंद्र) माती व भुस्सा टाकत धोका दुर केला असून नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!