पुणे : कोथरूडमध्ये चार चाकी वाहनांवर मोठे झाड उन्मळून पडले, सुदैवाने…

427 0

पुणे : कोथरूडमध्ये आज अचानक मोठे झाड उन्मळून पडले. हे झाड २ चार चाकी वाहनांवर पडल्याने वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या गाडीमध्ये कोणीही नव्हते.

काही दिवसांपासून सततच्या होणाऱ्या धुवाधार पावसाने भुसभुशीत झालेली जमीन यामुळे हे झाड उन्हाळून पडले असल्याचे फायर ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!