केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका ?

251 0

नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे समजते. पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना आयएसआय (ISI) कडून हा धोका असल्याचा अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

सविस्तर माहित घेत आहोत …

Share This News
error: Content is protected !!