BIG NEWS : केदारनाथमध्ये खाजगी हेलिकॉप्टर कोसळले; 6 भाविकांचा मृत्यू

461 0

केदारनाथ : केदारनाथमध्ये एक खाजगी हेलिकॉप्टर क्रॅश झाले असल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली असून, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण आठ भाविक प्रवास करत होते.

https://twitter.com/Rudranath98/status/1582264875866128384?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1582264875866128384%7Ctwgr%5E603dd9ffef30d2e71e3e6accbff9bd5b4ce69d60%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fnational%2Fa-helicopter-carrying-kedarnath-pilgrims-from-phata-crashes-6-people-killed-out-of-8-au136-817393.html

हा अपघात नक्की कशामुळे झाला आहे अद्याप समजू शकले नाही. हा अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टर चक्काचूर झाले. तर मोठ्या प्रमाणावर आग देखील भडकली होती. केदारनाथ मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Share This News
error: Content is protected !!