मित्राच्या लग्नामध्ये प्रियांकाच्या HOT लूकची चर्चा; सोशल मीडियावर प्रियंकाचीच हवा, पहा PHOTO

338 0

प्रियांका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसून येते . तिचे अनेक फोटो ती तिच्या फॅन्ससाठी तिच्या अकाउंट वरून शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या मित्राच्या लग्नातील खास अंदाजातले फोटो शेअर केले आहेत .

जे तिच्या फॅन्सला खूप आवडले आहेत. या फोटोस मध्ये ती तिचा पती निक जोनास सोबत दिसत आहे. तर तिने सून रेड वन पीस घातला आहे.

लो नेक वन पीसमध्ये प्रियांका कमालीची हॉट दिसते आहे.

Share This News
error: Content is protected !!