BIG NEWS : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

540 0

पिंपरी चिंचवड : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसा भांडवल नसल्या कारणाने, द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!