अरे देवा ! आता तर उर्फीने हद्दच केली ; समोर धरली फक्त काच ?

309 0

मुंबई : उर्फी हे नाव आज सोशल मीडियामध्ये सर्वात जास्त ट्रेंड करणारे असते. बिग बॉस OTT फेम उर्फी जावेद तिच्या कपड्यांच्या चित्र-विचित्र सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. एव्हाना चर्चेत राहण्यासाठीच ती चित्र-विचित्र कपडे घालते. उर्फी असे काही कपडे निवडते की जे कपडे सामान्यतः कुणीही घालण्याचा विचार देखील करत नसतो. ब्लेड, कागद, दोरी, घड्याळ, फुल, आणि काय काय…!

आता सध्या पुन्हा एकदा उर्फी ट्रोल होते आहे ते तिच्या या विचित्र ड्रेसमुळे . खरंतर हा ड्रेस म्हणता येणार नाही, कारण तिने अंगावर काही घातलंच नाहीये. हा फोटो जर तुम्ही नीट पाहिलात तर उर्फीने केवळ काच समोर धरली आहे.

उर्फी तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देते. काहीजण उर्फीच्या स्टाईलवर फिदा देखील आहेत. तर काहीजण तिला कायमच ट्रोल करतात.

तिच्या या फोटोवर नेहमीप्रमाणे काही युजर्स तिचं कौतुक करत आहेत. तर काही युजर्स तिला थेट भाषेत देखील ट्रोल देखील करत आहेत. ट्रोल करणाऱ्यांना देखील उर्फी नेहमी सडेतोड उत्तर देत असते.

Share This News
error: Content is protected !!