का नांदत नाही घरामध्ये सुख समृद्धी ? लक्ष द्या या 5 महत्वाच्या गोष्टींकडे

422 0

अनेक वेळा घरात देवकार्य , स्वछता करून देखील घरात सातत्याने काहीतरी कुरबुर आणि लहान मोठे संकट ओढवत असते. मग नेहमी प्रश्न पडतो कि घरातील एक तरी व्यक्ती देवकार्य योग्य पार पडते , घर स्वच्छ राहावे म्हणून प्रयत्न होतात पण असे काय होते कि घरामध्ये सातत्याने काहीतरी अघटित घडतच राहते. त्यासाठी आधी घरात या ५ सामान्य गोष्टींचा अवलंब करा कि जो तुमचा वेळ आणि श्रमही मागत नाही .

१. रोज झाडझूड करताना शुक्रवार सोडून घरातील कानाकोपऱ्यात जाळे जळमटे साफ करा.

२. रोज स्वयंपाक करताना पहिली पोळी पुरीच्या आकाराची आणि जी भाजी बनवणार असाल त्याचाच न्येवेद्य देवासमोर ठेवा. ज्याच्या कृपेने घरात अन्नध्यान्य येते त्याला पहिला मन द्या.अन्नपूर्णेची कृपा घरावर राहील.

३. घरातील लीक होणारे नळ लगेच दुरुस्त करा. बंद घड्या काढून ठेवा.

४. मुख्य दार स्वच ठेवा. चपला व्यवथित जागी ठेवण्याची सवय लावाच. (चपला घरात आणू / काढू नका.) तोरण, सायंकाळचा दिवा लावा. लक्ष्मीच्या स्वागतासाठी मुख्य दार नेहमी सजवून ठेवा.

५. घरात कपूर, हवंन कप धूप , आणि देवासमोर तुपाचा दिवा लावा . त्याने घराचे वातावरण स्वच्छ आणि पवित्र राहते. घरात एका कोपऱ्यात वाटीमध्ये खडी मीठ ठेवा.

Share This News
error: Content is protected !!