पुणे महानगरपालिका हद्दीतील विनापरवाना बोर्ड,बॅनर आणि फ्लेक्सवर कारवाई ; 9 लाखांहून अधिक दंडवसूल

295 0

पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील विनापरवाना बोर्ड,बॅनर,फ्लेक्स,होर्डिंग आदींवर दंडात्मक कारवाई केली आहे. अशा होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असते. महानगरपालिकेच्या परवाना आणि आकाशचिन्ह विभागाने आतापर्यंत एकूण 1 लाख 62 हजार 719 अनधिकृत जाहिरात बाजीवर निष्कासन कारवाई करून संबंधितांकडून 9 लाख 59 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

यामध्ये शहरातील विनापरवाना 175 होर्डिंग, 39 हजार 288 बोर्ड , 21,425 बॅनर , 20,913 फ्लेक्स , 7,779 झेंडे , 44 हजार 285 पोस्टर , 19 हजार 92 कीऑक्स आणि 9,802 इतर कारवाई करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!