KASABA GANAPATI

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन ; अलोट गर्दी , भक्तांचा उत्साह गगनात मावेना , पहा VIDEO

407 0

पुणे : धर्मशास्त्रानुसार भक्तिभावाने आज गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकरांचा दांडगा उत्साह पाहायला मिळतो आहे . २ वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते , पण आता कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे ढोलताशाच्या निनादात पुण्याच्या पहिल्या मनाच्या गणरायाचे अर्थात कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!