मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी राजकीय मतभेद विसरून आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एक साथ ; पहा photo

394 0

पुणे : आज लाडक्या गणरायाला घराघरातून निरोप देण्याची तयारी सुरु आहे. दहा दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आज श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. पुण्यातील सर्व मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.

दरम्यान पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वतः आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आज राजकीय मतभेद विसरून आदित्य ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानाच्या कसबा गणपतीची पालखी एक साथ उचलली.

हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!