ठळक बातम्या

CM EKNATH SHINDE : दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज

मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवरती होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ शिंदे गटाचा याबाबत चर्चा होती. आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज करण्यात आला आहे.

अधिक वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन संपन्न

शिंदे गटातील आमदार सदा सरवरणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अगोदर शिवसेनेकडून देखील अर्ज करण्यात आला होता त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

अधिक वाचा : पुणे स्टेशन ई-बस डेपो उद्घाटन : 90 ई-बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न ; वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे