श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केरळी चमंडा ताल वादन… पाहा VIDEO

377 0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केरळमधील नादब्रम्ह कलावेधी या संस्थेच्या वतीने आज सकाळी चमंडा ताल हा वाद्य प्रकार गणपतीला सादर करण्यात आला.

हे असुर वाद्य असून याच्या ताल वादनाने मंदिरातील वातावरण मंत्रमुग्ध आणि प्रसन्न झाले. हे वाद्य फक्त देवासमोर वाजवण्यास परवानगी असते अशी आख्यायिका असून येणाऱ्या भाविकांना सकाळीच या वादनाने आनंददायी ऊर्जा मिळाली.चमंडा ताल हा या वादनाचा प्रकार असून हे तालावर वाजणारे वाद्य आहे.

 

Share This News
error: Content is protected !!