कियाराच्या Filmfare Awards 2022 मधील या रेड हॉट लूकने चाहते झाले घायाळ ; पहा PHOTO
मुंबई : मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022 चे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती या अवॉर्ड फंक्शनला होती.

अनेक अभिनेत्रींनी आपल्या खास अंदाजमध्ये चहात्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला, पण किआराच्या या रेड हॉट लूकने चाहते घायाळ झाले आहेत.

या अवॉर्ड फंक्शनसाठी कियाराने एक लॉंग हाय स्लिट ड्रेस घातला होता. तिच्या बांधेसूद आणि नाजूक सौंदर्याला हा लाल रंगाचा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये कियाराने अनेक फेमस गाण्यांवर देखील डान्स केला .
या डान्स परफॉर्मन्सच्या वेळी तिने घातलेल्या ब्लॅक ड्रेसची देखील जबरदस्त चर्चा बी-टाउन मध्ये रंगली आहे.

