दारूनं घेतला जिवाचा घोट ! पाचव्या मजल्यावरून उतरताना तोल गेला अन् जिवाला मुकला… व्हिडिओ पाहा…

595 0

पिंपरी चिंचवड : दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते याचा प्रत्यय घडवणारी घटना निगडी येथे घडलीये. सुरुवातीला आपण हा व्हिडिओ पाहूयात…

 

दारू पिण्याच्या सवयीमुळं एका व्यक्तीनं आपल्या पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला खरा; पण तोल जाऊन खाली पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झालीये. पिंपरी शहरातील निगडी परिसरातल्या सेक्टर नंबर 22 येथील प्रेरणा सोसायटीच्या अकरा नंबर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. या घटनेत अनिल कांबळे नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. निगडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!