HADDI : या अभिनेत्याचा ‘ लेडी डॉन ‘ लुक पाहून त्याला ओळखणे देखील आहे कठीण …! त्याच्या ग्लॅमरस लुकने चाहते झाले अचंबित ; तुम्ही ओळखले का ?

328 0

मुंबई : आज पर्यंत तुम्ही अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक पाहून त्यांना पुष्कळ लाईक दिले असतील . पण या अभिनेतेच्या या ग्लॅमरस लुकला पाहून चहाते घायाळ झाले आहेत . हा फोटो पाहून तुम्ही देखील हा अभिनेता नक्की कोण आहे , आणि त्यांनी केलेला हा मेकओव्हर ते त्याचा ओरिजनल लुक यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.

तर या फोटोमध्ये सिल्वर वनपीस मध्ये लेडी डॉनच्या ग्लॅमरस लुक मध्ये नवाजुद्दीन सिद्दकिने खूप मेहनत घेतली असल्याचे आपण पाहू शकतो . त्याच्या या जबरदस्त मेकअप आणि ग्रे शिमरी वन पीसला तो अगदी सहजच कॅरी करतो आहे.

See the source image

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या हड्डी या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले . या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरू आहे . 2023 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून , हा एक क्राईम बेस चित्रपट असल्याचे लक्षात येते.

Share This News
error: Content is protected !!