दक्षिण कोरियाच्या ‘ BTS ‘ पॉप बॅण्ड बद्दल भारतीय शिक्षकाने वापरले अपशब्द ; मागावी लागली माफी , त्यांनंतर झाले असे काही

331 0

दक्षिण कोरियाचा BTS नावाचा एक पॉप बँड आहे . अर्थात आत्तापर्यंत तुम्ही BTS चे नाव ऐकले नसेल असे होणे शक्य नाही . या पॉप बँड मध्ये तरुण आपल्या गायनाने आणि जबरदस्त डान्सच्या मुव्हजने तरुण वर्गाला घायाळ करत असतात. फक्त दक्षिण कोरियाच नाही तर जगभरामध्ये BTS चे लाखो फॅन्स आहेत. भारतामध्ये देखील टिन एजर्समध्ये या BTS ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते .

अशातच आता एक बातमी समोर येते आहे की , भारतीय एका गणिताच्या शिक्षकाने ऑनलाइन क्लास सुरू असताना BTS बँडच नाव घेतलं आणि BTS आर्मीने त्यांचे हे गणिताचे शिक्षक नक्की काय म्हणाले आहेत ते तुम्हीच ऐका…

BTSचे आजपर्यंत अनेक गाणे गाजले आहेत . या पॉप बँड मध्ये आरएम , शुगा , जीमीन , जंकूक, जे होप आणि जीन या सात कलाकारांचा समावेश आहे . दरम्यान या शिक्षकांना त्यांनी ज्या पद्धतीने मुलीशी गैरवर्तन केलं तसं करू नका अशा शब्दात पालकांनी खडसावला आहे . यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून या गणिताच्या शिक्षकांनी माफी देखील मागितली आहे .

माझ्या वर्गातील एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला . ती मुलगी BTS बद्दल बोलत होती . म्हणून मी तिच्यावर रागावलो . हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनीही तो पाहिला , मुलीवर अशा प्रकारे भडकू नका. असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं . मी माझे शब्द मागे घेतो असे म्हणून या शिक्षकाने माफी देखील मागितली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!