मंत्र्यांचं खातेवाटप न झाल्यानं आरोप करणं हे विरोधकांचं काम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

406 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौरा करत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत. दरम्यान मंत्र्यांचे खाते वाटप न झाल्याने विरोधकांकडून आरोप होत आहेत.आरोप करणं हे विरोधकांचं काम असल्याचं मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

Share This News
error: Content is protected !!