परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली… पाहा VIDEO

243 0

परळी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये पंकजा मुंडे यांनी सहभाग घेत ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, वकील सहभागी झाले होते. परळीकर देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!