काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

175 0

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जयराम रमेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे .

आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून सरकारने जारी केलेल्या प्रोटोकॉल नुसार त्या आयसोलेशन मध्ये आहेत , अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे . दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह अली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide