धक्कादायक : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारीची आत्महत्या

290 0

पिंपरी चिंचवड : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारिने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पोलीस कॉन्स्टेबल कविता कुमारी, ब्रह्मपुरा ठाणा, मुजापूर, बिहार असा आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचारीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!