LIGER : विजय-अनन्याचा sensational performance पाहिलात का ? तरुणाईमध्ये ‘आफत’ या रोमँटिक गाण्याची क्रेझ

306 0

LIGER : लायगर या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली तर आहेच , अशातच या चित्रपटातील अकडी-पक्की , वाट लगा देंगे ही दोन गाणी लोकांसमोर आली आहेत . ही दोन्हीही गाणी चाहत्यांनी पसंत केली आहेतच, पण सध्या क्रेझ आहे ते ‘आफत’ या गाण्याची…

पुरी जगन्नाथ यांच्या लाईगर या चित्रपटातील नव्यानेच रिलीज झालेल्या आफत या गाण्याने तरुणाईमध्ये एकच रेज निर्माण केली आहे . या रोमँटिक गाण्यांमध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी आपला सेन्सेशनल परफॉर्मन्स देऊन चहात्यांना घायाळ तर केलं आहेच पण लाईगर या चित्रपटाची उत्सुकता देखील आणखीनच वाढली आहे.

लाईगर हा चित्रपट 25 ऑगस्टला हिंदी सह तेलगू ,तमिळ ,मल्याळम आणि कन्नड मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांनी खूप पसंत केला आहे . आता 25 तारखेला हा चित्रपट काय कमाल दाखवतो हे लवकरच समजेल.

Share This News
error: Content is protected !!