Bollywood : रकुल प्रीत सिंगच्या रेड हॉट अंदाजाने चहाते झाले घायाळ ; पहा फोटो

404 0

मुंबई : रकुल प्रीत सिंग ही बॉलीवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे खूपच कमी वेळात तिने बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे . तिच्या बोल्ड अँड ब्युटीफूल लुकमुळे तिचा फॅन फॉलोइंग देखील खूप मोठा आहे .

रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिचे रेड हॉट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहेत . या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे .ब्लड रेड कलरच्या या ब्लेझर आणि लो नेक टॉप मध्ये तिचा बोल्ड अवतार पाहून चहाते घायाळ झाले आहेत.

तिच्या फॅनस् नी देखील तिला सोशल मीडियावर भरभरून कमेंट्स आणि लाईक दिले आहेत . ‘तुझ्यावरून नजर देखील हटत नाही’ असं देखील एका युजरने म्हटले आहे
नुकतेच रकुलचे मशुका हे गाणे रिलीज झाले आहे .त्यासह बॉलीवूडचे चांगले प्रोजेक्टसही भविष्यात तिला मिळाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!