Attack on MLA Uday Samant : शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह अन्य 5 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (VIDEO) Posted on August 3, 2022 at August 3, 2022 by pktop20 333 0 पुणे : माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर मंगळवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह अन्य 5 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वकील विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. Share This News