निधनवार्ता : कोळविहीरे येथील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वसंतराव राजाराम नलावडे यांचे निधन

691 0

पुरंदर : कोळविहीरे येथील वंदनिय व्यक्त्तिमत्व, आदर्श शिक्षक, नि.शिक्षण विस्तार अधिकारी श्री.वसंतराव राजाराम नलावडे (वय ७०) यांचे दु:खद निधन दि.२६ जुलै २०२२ रोजी झाले. त्यांच्या मागे पत्नी,तीन मुली व जावई, मुलगा व सुन आणी नातवंडे व आप्तेष्ट असा परिवार आहे.

सौ.उमा महेश कुसमुडे-नलावडे(जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन,दिल्ली.अध्यक्षा नवी मुंबई), कादंबरी नलावडे (पत्रकार), सौ.किशोरी राजेश येठेकर-नलावडे (शिक्षिका) व श्री.स्वप्निल नलावडे यांचे वडील होत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!