NCP President Sharad Pawar : “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही …!”

276 0

पुणे : नितेश राणेंनी केलेल्या या आरोपावरुन पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय, असं सांगत पत्रकाराने प्रश्न विचारला.

त्यावर शरद पवार “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही,” असं म्हणत तिथून निघून गेले.

हे हि वाचा : NCP President Sharad Pawar : “शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, लिखाणा एवढा अन्याय इतर कोणी केलेला नाही “…!

गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांची सुरक्षाव्यवस्था तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली होती, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांनी हे भाष्य केले.

Share This News
error: Content is protected !!