Vice Presidential Election : 6 ऑगस्टला होणार उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

135 0

नवी दिल्ली : २१ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक पार पडते आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असल्याची माहिती मिळते आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या वतीने जगदीप धनकर तर विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यामध्ये लढत होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!