महत्वाची सूचना : खडकवासला धरण १०० टक्के भरले ; सांडव्यातून पाण्याच्या विसर्गात वाढ

308 0

पुणे : खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा सुरू विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता ११ हजार ९०० क्युसेक करण्यात आला असून , पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे . नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!