शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला,खडकवासला धरणामध्ये ६१ टक्के पाणीसाठी

310 0

पुणे :शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा जोर ओसरला आहे.धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे.तर खडकवासला धरण ६१ टक्के भरले आहे.                                                                                                                                    आजमितीस चारही धरणा मधील पाणी साठा विचारात घेता दिनांक ११ जुलै पासून ते दिनांक २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक २६ जुलै नंतर पाणी वाटपा बाबतचा निर्णय त्या वेळेच्या धरणांमधील असलेल्या पाणी साठ्याचा विचार करून घेण्यात येईल अशी माहिती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

धरणासाठा आणि पाऊस अपडेट
खडकवासला     १ मिमी,
पानशेत             २० मिमी,
वरसगाव           २३ मिमी
टेमघर               ३५ मिमी  पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा ८.१९ टीएमसी झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!