मोठी बातमी! राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष

321 0

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपा व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे.

भाजपा व शिंदे गटाच्या एकूण 164 आमदारांनी नार्वेकर यांच्या बाजूनं मतदान केलं असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 आमदारांनी मतदान केलं.

यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि मनसेनं भाजपाच्या उमेदवाराला अर्थात राहुल नार्वेकर यांना मतदान केलं समाजवादी पक्षाचे आमदार तटस्थ राहिले.

 

Share This News
error: Content is protected !!