Breaking News ! रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला मालाडमधून अटक Posted on June 2, 2022 at June 2, 2022 by newsmar 670 0 पुणे- राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांना अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या तरुणाला फरासखाना पोलिसांनी मालाडमधून अटक केली आहे. सुधीर लाड असे या तरुणाचे नाव असून तो मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात.. Share This News