IND VS PAK ICC WORLD CUP: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

46 0

श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिमवर सूरू असलेल्या हायव्होल्टेज सामन्याच भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

भारतीय संघान े दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या आघाडीच्या गोलंदाजांनी सपशेल गुडघ े टेकले. विकेट किपर बॅटर उस्मान खान यान े ३४ चेंडूत ६ चौकार आण ि एख षटकार मारत पाकिस्तानची आशा पल्लवित केली होती. पण टीम इंडियाचा बापू अक्षर पटेल यान े यष्टीरक्षक ईशान किशनकरवी त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. कुलदीप यादवसह वरुण चक्रवर्तीनंही आपल्या गोलंदाजीचा रकाना भरला. ज्या हार्दिक पांड्यान े पाकिस्तानला पहिला दणका दिला त्यानेच उस्मान तारिकला आउट करत भारतीय Open in App साजियावर शिक्कामोर्बत केला. १८ व्या षटकात

 

पाकिस्तानचा संघ ११४ धावांवर आटोपला.

Share This News
error: Content is protected !!