Girls Fight Viral Video

Girls Fight Viral Video : पार्कमध्ये तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

347 0

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हसवणारे असतात तर काही व्हिडिओ रडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसत आहे. या दोन्ही गटातील मुली एकमेकांच्या अंगावर धावून जात, एकमेकींचे केस ओढताना दिसत आहे. यानंतर या भांडणात लहान मुलेदेखील त्या मुलींना मारताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन मुली आपापसात भांडताना दिसत आहे. व्हिडिओत सुरुवातील एक मुलगी दुसऱ्या मुलीशी लांबून बोलताना दिसत आहे. तेवढ्यात मागून दुसरी मुलगी येते आणि त्या मुलीला मारायला सुरुवात करते. यानंतर अजून दोघी तिघीजणी येतात आणि मारामारी करायला लागतात. या मुलींची मारामारी सुरु असताना अचानक लहान मुलेदेखील येतात आणि मारामारी करतात. या मुली अक्षरशः लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Pune Porshe Car Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ ! कार बनवणाऱ्या कंपनीने केला ‘हा’ मोठा खुलासा

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!