Urfi Javed : हाय गर्मी ! म्हणत एअरपोर्टवर उर्फीने काढले कपडे
सोशल मीडियावर अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही विचित्र आणि हटके ड्रेसिंगमुळे नेहमी चर्चेत असते. ती प्रत्येतवेळी काही तरी वेगळी स्टाईल करते आणि तिचा ड्रेस पाहून सगळ्यांनाच आश्चर्य होते. तिच्या या ड्रेसच्या फॅशनमुळे अनेकदा तिला ट्रोलदेखील केले जाते. उर्फी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या ‘एलएसडी 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट अडल्ट कंटेंटवर बनवण्यात आला आहे. तर सध्या उर्फी ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीनं गरम होतंय असं म्हणतं विमानतळावर कपडे काढण्यास सुरुवात केली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/C5PtizsPP7g/?utm_source=ig_embed&ig_rid=bc7e245f-ae32-4b30-b705-6b3c6072f1eb
उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फी सुरुवातीला गुलाबी रंगाच्या टॉवेलपासून बनवलेला ड्रेस घालून आली. त्यानंतर उर्फीनं पापाराझींना पोज दिल्या. मात्र, जेव्हा गरम व्हायला लागलं तेव्हा उर्फीनं पापाराझींसमोर म्हटलं की खूप गरम होतं… आता माझ्याकडून सहन होत नाही. त्यानंतर उर्फी लगेच तिचा ड्रेस काढू लागली. उर्फीनं त्या ड्रेस खाली लाल रंगाचं टी-शर्ट आणि तपकिरी रंगाची टाईट्स परिधान केली आहे. उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Jalgaon News : विजेचा धक्का लागल्याने 11 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार
Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार
Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई
Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश
Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित
Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन
Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू
Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात
