पोलार्डच्या हातून बॉल निसटला आणि अंपायरला लागला, त्यानंतर काय झाले व्हिडिओ पाहा

233 0

मुंबई- वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड बॉलिंग करत असताना अचानक त्याच्या हातून बॉल निसटला आणि तो थेट अंपायर लागला. सुदैवाने तो बॉल अंपायरला जास्त जोरात लागला नाही. नाहीतर दोघांमध्ये नक्कीच वाद झाला असता. कारण कायरन पोलार्ड आणि अंपायर यांच्यात अजिबात ‘जमती नहीं’. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

त्याचे असे झाले… पॉलर्ड केकेआरच्या इनिंगमधील 10 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी बॉल त्याच्या हातामधून निसटला आणि अंपायरला लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलार्ड हसू लागला. रोहितनंही हसून त्याला दाद दिली. पण पोलार्डने असे मुद्दाम केले नाही. सुदैवाने तो बॉल अंपायरला जास्त जोरात लागला नाही. पोलार्डने अंपायरकडे जाऊन माफी देखील मागितली.

https://twitter.com/patidarfan/status/1523677920098947072

Share This News
error: Content is protected !!