समान नागरी कायद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान म्हणाले….

309 0

गुजरात : गुजरात विधानसभेची निवडणूक झाली असून आता गुजरातमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी होम ग्राउंड असलेल्या गुजरात वर विशेष लक्ष दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायद्यावरून एक मोठं विधान केलं आहे.

गुजरात निवडणुकीसंदर्भात एबीपी अस्मिता या गुजराती भाषिक वृत्तवाहिनीशी बोलताना समान नागरी कायदा हा जनसंघाच्या स्थापनेपासूनच आमचा अजेंडा असून समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षानं देशवासीयांना दिलेली कमिटमेंट असं शाह म्हणाले.

पुढं बोलताना अमित शाह म्हणाले की स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिल आणला मात्र समान नागरी कायद्याला काँग्रेसने पहिल्यापासूनच विरोध केला असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर देखील यावेळी टीका केली.

दरम्यान आमित शाह यांच्या यांच्या या वक्तव्याने देशात समान नागरी कायदा लागू होणार का असा प्रश्न निर्माण झालाय

Share This News

Related Post

#CRIME NEWS : पत्नीचे सासऱ्यासोबत होते तसले संबंध ; संतापलेल्या पतीने वडिलांनाच डोक्यात दगड घालून संपवले, असा झाला खुनाचा उलगडा

Posted by - February 11, 2023 0
मिर्जापुर : मिर्जापुरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नीचे सासऱ्यांसोबतच अनैतिक संबंध होते. या गोष्टीवरून घरामध्ये रोज…

ब्रेकिंग न्यूज ! फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरण; तेजस मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - March 17, 2022 0
पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.  या प्रकरणातील माजी सरकारी वकील प्रवीण…

‘….. म्हणूनच शिवजयंती तिथीनुसारच साजरी करायची’, राज ठाकरेंनी सांगितले कारण

Posted by - February 19, 2022 0
मुंबई- वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे.…

नाशिक नांदूरनाका अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

Posted by - October 8, 2022 0
मुंबई : नाशिक- नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत…

मोठी बातमी! माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी

Posted by - October 22, 2022 0
बीड: मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *